आजोबा नातवाला महाभारताच्या गोष्टी पिझ्झा हट मधे बसुन सांगत आहेत, हेच भारत २०२० चे चित्र आहे काय?

 का असू नये? या चित्रात आजोबा नातवाला महाभारत सांगताहेत ते महत्त्वाचे. 'पिझ्झा हट'मध्ये बसून सांगताहेत की 'जनसेवा दुग्ध मंदिरा'त, हा मुद्दा अतिशय गौण आहे.

उलट बऱ्याचदा अनिवासी भारतीयच निवासी भारतीयांपेक्षा मनाने अधिक भारतीय असतात, असे जाणवते. (म्हणजे निदान सुशिक्षित व बुद्धिजीवी वर्ग तरी. व्यापारी वर्गाबद्दल न बोललेलेच बरे.) आणि दोनचार वर्षांनंतरच्या भारतभेटीनंतर जेव्हा आपण (बऱ्याच वेळा केवळ आर्थिक कारणांसाठी) सोडलेला भारत आता पूर्वीचा राहिला नाही हे जाणवते, तेव्हा अधिकच वाईट वाटते.

- टग्या.