नमस्कार मंडळी,
अगदी मनातला विषय उचलला या महाशयांनी.
माझ्या मते प्रत्येक उच्चशिक्षित व्यक्तीने करिअरची सुरुवातीची २ - ४ वर्षे बाहेर (जिथे तुमचे क्षेत्र व्यवसाय भारतापेक्षा विकसित आहे) काढावीत. नवे तंत्र, व्यावसायिक कौशल्ये, नवे पर्याय आणि उपाय, व्यवसाय समृद्धीच्या नव्या सीमा आणि भारतीय व्यवसायाच्या विकासासाठीच्या गरजा ............ यांचा सखोल अभ्यास करावा.
आणि आशी सर्जनशील धुरा पेलण्याचे मनोबल आले की स्वगृहि परतावे.
मी स्वतः बाहेर असल्याने . . .. . . हे समर्थन देत नाहीय.
स्वगृहि परतण्यास आतुर,
शब्दवेडी कातरवेळ