इंग्रजांनी 'परदेशात कायम चे वास्त्वय योग्य की अयोग्य???' असा वाद त्यांच्या देशात घातल्याचे कधी ऐकले नाही. ते आले आणि आपल्यावर वर्चस्व गाजवून गेले...

आपण आता वाद घालूयात. तोवर येइल अजून कोणीतरी.