काय म्हणता! २०-२५ मनोगतींची यादी तर तो आत्ता सांगेल! ताजे लेख, पूर्वीचे
लेख या सदरांवर बारीक लक्ष ठेवल्यास कार्यरत मनोगती समजतील.(नावा पुरते तर
मनोगतावर ४०००+ सदस्य आहेत!) एकूण जिवंत (?)मनोगतींची संख्याही (म्हणजे
मनोगतावरील नावे, व्यक्ती नव्हे) ५०-६० च्या आत बाहेर असावी.
बाकी इतरांना माहिती सांगायला काहीच हरकत नाही.