आमच्या सारख्या नवागतांना हि कसरत खुपच अवघड होते. आम्हाला भावनेतुन सुचते कविता. यमक जुळवणे म्हणजे कविता नाही हेही मान्य आहे. पण अजुन तरि भावनांना आवर घालणे जमत नाही. आत्ता तरि छंद म्हणुन कविता करतो. कवि बनायला खुप वेळ आहे.
(शिकाऊ) चाणक्य