अनु,

सुंदर कविता. माझा अनुभव असा आहे की, आधी उत्तर मांडून, ते उत्तर येण्यासाठी मूळ गणिताची मांडामंड आपण करतो. उत्तर अवास्तव मांडल्यामुळे गणित अवघड होऊन बसते. उत्तर आधी मांडायचे नाही, गणित सोडवत जायचे, जे उत्तर येईल ते स्विकारायचे. उत्तरापेक्षा गणित सोडवण्याची 'नशा', उत्सवी आनंदात उपभोगायची. मजा येते.

धन्यवाद.