विचार कराः

- भारतातून बांग्लादेशात किंवा केनियात स्थायिक होणार्यांना आपण "त्या" अर्थाने परदेशस्थ समजतो का? बहुदा नाही! आपला आक्षेप बहुतकरून विकसित देशात जाणार्यांबद्दल असतो.

- तरुणपणी कोकण सोडून कायमसाठी मंबईत येणे (आणि मग सुटीपुरते कोकणात जाणे) याबद्दल आपला आक्षेप का नसतो?

- आईपासून दूर राहणे, आणि आईशी द्रोह करणे या सारख्याच गोष्टी आहेत का? उलटपक्षी, आईजवळ राहणे म्हणजेच आईवर प्रेम करणे असे आहे का?