मानुस (माणूस),

अश्या पद्धतीने भात चांगला होत असेल पण मला असं वाटतं या पद्धतीने भात करण्यासाठी गॅस जास्त लागतो. तसेच चाळणीतून पाणी निथळून काढताना तांदळातील सत्त्व देखील निघून जाण्याची शक्यता वाटते.

मला जे वाटले ते मी सांगितले तरी राग नसावा.

साक्षी