अनु,
तुझे लिखाण म्हणजे एक हास्यपुरवणी असते. ह्याच अनुभवातून आपण गेलो होतो; पण असे लिहायला का सुचले नाही असे हसता-हसता सहज मनात येऊन गेले.

जीवनाकडे इतक्या सहज कशी पाहतेस तू? कौतुकास्पद आहे.