धन्यवाद अनु !

मला याआधी सोयाबीनची भाजी विशेष आवडली नाही. ते तळून घेतेले नव्हते. कुरकुरीत लागणार असतील तर मग ही पद्धत करून बघायला हरकत नाही.

'वाढणी' तली टीप छान !