साक्षी,

सत्त्व बाबत तुझे म्हणणे बरोबर असेल, मला त्यातले जास्त काही कळत नाही. राग येण्याचे काही कारण नाही.

आणि हो, शुद्धलेखनाच्या चुकांबद्दल आभारी आहे, वेळीच माझे मराठी सुधारले असते तर आज मी...

मॉडरेटर यांनी कृपया नवीन नाव नोंदणीच्या इथे देखील कृपया गभम ची सोय द्यावी.