पेढ्यांची पण (की चहाची??) आणि पुढच्या हास्यपुरवणीचीपण!!

लई दिसांनी येनं केलं अनुताई.....

-- पूर्ण सहमत

तुम्ही नव्हता तर मनोगती हसायला विसरून अफाट भांडायला लागले हो!

-- चालायचंच हो अदितीताई. हे तर नेहमीचेच आहे ;) होत असते असे मधून-मधून (व्हावे लागते का? नाहीतर फक्त हसणे/फक्त भांडणे यामुळे एकसुरीपणा येईल ना!!)

आता तुम्ही आलात आणि विनोदाचा छान शिडकावा झाला. छानच झालंय अनुभवकथन.

-- पूर्ण सहमत.

मस्त आहे. चालू द्या. शुभेच्छा.