भाग २ आधी वाचला गेला आणि मग हा!! असे कसे झाले? भाग २ वाचला त्यावेळी भाग १ सापडलाच नाही मागे कुठे (दुवा वगैरे!!)
असो. भाग २ चा संदर्भ सापडला हे बरे झाले. भाग २ या भागावर कळस चढवतोय हे मात्र खरे. आवडले. चालू द्या.
शुभेच्छा.