मनोगतचे मालक यांना विनंती,

मालक, कृपया ती ctrl_t ची कळ बदलता आली तर बघ, मला ती कळ जाम त्रास देतेय हो. खूप वेळेस मी चुकून ctrl_r दाबतोय, r आणी t जवळ जवळ असल्याचा परिणाम.
माझ्या मते अजूनही बरेच मनोगतकर ह्याची शिक्षा भोगत असतील

आणि जर का ctrl_r दाबले तर पान रिफ्रेश होते आणि लिहिलेला सर्व मजकूर पुसला जातो. तर कृपया ती कळ बदलावी