भात बनविण्याचा हा प्रकार पूर्वी खानावळीत पाहिला आहे. भात खूप मोकळा होतो पण अश्याने यातील सत्व निघून जातात हे मात्र खरे. भातप्रेमींना लठ्ठ होऊ नये असे वाटत असेल तर अश्याप्रकारे भात बनवावा.(एका मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार).श्रावणी