श्री. विहंग,

धन्यवाद,

पण मुळ मुद्द्याचे काय? एक डिरेक्टरि व्यवसाय मार्गदर्शनपरसुद्धा असावी कि नाही. कोणताहि व्यवसाय करताना आवश्यक गोष्टि कुठल्या ते मराठिजनांना कळावे त्याना मदत मिळावी हा शुद्ध हेतु.

आपला

ज्ञ