मुलाखत छान. 'मुलाखत्या' हा शब्द आवडला.
माझ्या वहिनीची मावसभावजय चिंगीचं लग्न
भावजय म्हणजे नेमके काय? नातीगोती समजताना नेहमी घोळ होतो.
आपला,
(संभ्रमित) शशांक
मुलाखत्याचेही खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात त्यामुळे ही मुलाखत तीन ऐवजी चारपदरी असते असे वाटते.