सुभाषचंद्र,
काव्य मग ते कोणत्याही छंदातील असो, हे ठरवून लिहायला गेलं तर त्यात कृत्रिमपणा येतो. तुम्ही छंदात लिहायचाय हे ठरवू नकाच. फक्त छंदाशी मैत्री करा. त्याला तुमच्या अंतरंगात भिनायला वाव द्या. एकदा वृत्त रक्तात भिनलं की आपोआप त्या वृत्तात लिहून होतं. तुम्ही ज्या कसरतीचा उल्लेख केलाय, ती कधीच करायला लागत नाही.
अगदी बरोबर. फक्त मीच नाही तर मनोगतावरील बरेच उद्योन्मुख कवी या माहीतीचा उपयोग करतील अशी आशा.
आपली(विद्यार्थिनी)अनु