भावाची बायको म्हणजे भावजय. सरळ सोप्या शब्दात वहिनी = भावजय.
धन्यवाद! मलाही तसेच वाटत होते पण खात्री नव्हती.
माझ्या वहिनीची मावसभावजय चिंगीचं लग्न
'भावजयीचं लग्न" म्हणजे नक्की कोणाचे (कोणाशी) लग्न हे न कळल्याने जरा संभ्रम झाला इतकेच.
आपला,
((अति)चिकित्सक) शशांक