भावजय म्हणजे जर भावाची बायको, तर मग तिचे लग्न कसे असू शकेल? कळले नाही बुवा!

- टग्या.

अवांतर:

काही लोक एकाच विनोदाला तीनदा हसतात: एकदा तो त्यांना सांगितल्यावर, दुसऱ्यांदा तो त्यांना कोणीतरी समजावून सांगितल्यावर, आणि तिसऱ्यांदा तो त्यांना समजल्यावर.