भावजय म्हणजे जर भावाची बायको, तर मग तिचे लग्न कसे असू शकेल? कळले नाही बुवा!
(होणाऱ्या) भावजयीचे लग्न असावे. पण चिंगी असे घरगुती एकरांत संबोधन असल्याने स्थळ परिचयातीलच असावे असे वाटते.
काही लोक एकाच विनोदाला तीनदा हसतात: एकदा तो त्यांना सांगितल्यावर, दुसऱ्यांदा तो त्यांना कोणीतरी समजावून सांगितल्यावर, आणि तिसऱ्यांदा तो त्यांना समजल्यावर.
"तीनदा वाचल्याशिवाय मला कोणतीही गोष्ट समजत नाही म्हणून मी थेट तिसऱ्यांदाच वाचतो."