इच्छा असल्यास, वेळ असल्यास आणि कंटाळा येणार (अथवा करणार!!) नसल्यास माझ्या मनातलं सगळं सुद्धा नजरेखालून घालता येईल. त्याचबरोबर "त्या"ची, अदितीताईंची, तुषाररावांची आणि नंदन होडावडेकरसाहेबांची (पारितोषिकविजेती!!!!... सुंदरच!!) अनुदिनीसुद्धा वाचता येईल.

शुभेच्छा.