"कचरा कोंडाळ्यातच टाकावा" या लहानपणी वाचलेल्या पाटीला अनुसरून मी माझे समग्र लेखन (?) एका ठिकाणी 'टाकण्याचा' प्रयत्न करतो आहे. त्याचाच परिणाम म्हणजे समग्र-मी.
तसे पाहिले तर माझा ब्लॉगचे (अनुदिनी, जालनिशी, नोंद) "काम चालू आहे!" (योग्य शीर्षक सुचवणाऱ्याचा/सुचवणारीचा यथायोग्य सन्मान केला जाईल ;)
नियमित भेट आणि प्रतिसाद द्यावेत ही विनंती.
आपला,
(ब्लॉगभरू*) शशांक
* "गल्लाभरू"च्या धर्तीवर :)