आपले देशावर खूप प्रेम आहे हे आपल्या उत्तरावरुन कळाले. वरील सगळ्या गोष्टी करण्यास आधी भारतात असणे आवश्यक आहे. मनानी आणी शरीरानी भारतात असलेल्या व्यक्तिला मी देशभक्त समजतो.