आपले म्हणे एकदम मान्य आहे.तुम्ही म्हणता तसा विचार करणारे गुजराती आणि पजाबी लोक जास्त आहेत.माज़्या माहीती माधे एक गुजराती बाई गेले ४ वरषे आपल्या फ़ेमिलि ला इथे येता यावे म्हनुन पडेल ते काम करत आहे.आता याला काय म्हणार. अशा लोकाकडुन परत भारतात येण्याची आशा सुध्धा व्यथ्र आहे.