अगस्ती, तात्या, अंजू, श्रावणी प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
अगस्ती, तुम्हाला वाटते ती वृंदा ही नाही. हिचे माहेर विलेपार्ले. साराच्या निमित्ताने तुमच्या व तात्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला, क्या बात है! तुमच्या दोघांच्या आठवणी छान आहेत.
तात्या, लोचदार आवाज म्हणजे काय?
रोहिणी