माझी आई पण असच करते सार फ़क्त पाण्याच्या बदली ताकातलं करते आणि वाटपात थोडी लसूण घालते. भाता बरोबर खूप छान लागतं.