मिलींद,
सुंदर प्रेमकाव्य. विशेषत:
भेट अल्प जाहली , सले अपूर्णता उरात
मी जगून घेतले , युगांस, चोरल्या क्षणात
आणि
तू परीस देवदत्त , लाभलीस पामरास
या सजीव फत्तरास आणलेस माणसात
या ओळी सुंदर.