हे मूलभूत इंग्रजीचं प्रकरण जरा जॉर्ज ऑरवेल यांच्या '१९८४' या कादंबरीतील 'न्यूस्पीक' भाषेकडे झुकणारं दिसतं आहे.

 

ईश्वर करो आणि मराठीवर तसली वेळ न येवो!