छान हं मानूसराव, आता जरा एकदा चहा कसा करतात त्याची पण पाककृती सांगाच ना हो एकदा!!

आणि तू रे बाल्या..बंद नलाच्या बाजूच्या तलाच्या खोलीतला वास पण स्टीम राईससारखाच वाटतो का? तिथे तं भात शिजवून खातात नं? उगी कशापायी वाफ दवडायची??

नारायण...नारायण!!