सुरेख -पावसाळ्यात गरम गरम भात- टमाट्याचे सार व तुप - सोबत खोबरं लसणाची चटणी कींवा तळलेल्या हिरव्या मिरच्या व तळलेला पापड...... तोंडाला पाणी सुटले !