वा वा वा वा वा!

रोहिणीताई,

क्या बात है, क्या बात है.

हो. नाही म्हणायला मीही शास्त्रीय संगीत शिकलो आहे. आणि तेही बडे ग़ुलाम अली खां साहेबांकडून. एकलव्यासारखा.
माझ्या आवाजातही गजब मुरक, लोच, फिरकी आहे. पण मी केवळ मनातल्या मनात गातो. ऐकणाऱ्याने मनातल्या मनात ऐकावे.

का करू सजनी आये ना बालम ऐकताऐकता किंवा गातागाता हे टमाट्याचे सार अधिकच मजा देईल असे वाटते.

टमाट्याचे सार सोडून बाकी सारे लिहिले. मला असली आगाऊ इम्प्रेस करायची जुनी वाईट खोड आहे. लागलीच माफ करा बरे.

यापुढेही आगाऊपणा करीत राहीन. जित्याची खोड मेल्याशिवाय काही जात नाही, हेही तितकेच खरे .

सारासार,
अबब!!!!!!!!