हा पदार्थ खानदेशात शतकनुशतके प्रसिध्द आहे तेव्हा त्याचा ऊगम कानडी नसावा. विशेषताः यावल व रावेर तालुक्यांमध्ये येण्णी (येण्ण्या) आवडीने खातात. उच्चार याडणी नसून येण्णी असा आहे. सासूबाईंना एका शब्दाने विचारायला हरकत नसावी.

मनकवडा