'बोल्का शशा'

नाव सुचवल्याबद्दल आभार, नाव मला आवडले शिवाय त्यामुळे इतरही शक्यतांची शक्यता (?) दिसू लागली आहे.

हे नाव कशं वात्तं?

भाषेत असा अनैसर्गिक बदल कसा बरे झाला? कोणत्यातरी ब्लॉगचा परिणाम आहे की काय? (ब्लॉगचे सदर चालू आहे म्हणून ब्लॉगचा परिणाम असावा असे वाटले.) त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी.

अवांतर : अश्या शैलीत एखादा लेख लिहिण्याचा विचार आहे की काय? ;)

आपला,
(आभारी/सत्यशोधक) शशांक