१. धर्म म्हणजे काय? "लोकांच्या (एकाच) देवावर विश्वास ठेवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती." (सोपे शब्द 'देव मानायच्या')
२.मला गणवेष नाही आवडत. ज्याने त्याने (प्रत्येकाने ऐवजी, सोपे म्हणून) आपापले आवडते कपडे घातलेलेच मला आवडते. त्यातूनच तर आपले वेगळेपण (आपले व्यक्तिमत्व) व्यक्त होते. (विचार जितके प्रगल्भ तितकेच शब्द कठिण :D) ('व्यक्त होते' ऐवजी 'दिसून येते' ही चालेल.)
३. धोका दिला त्याने! विश्वासघात केला त्याने!
तो बुवा नाही, नुसताच तो आहे. (खरंतर तो बुवाबाजीच्या विरोधातच आहे.)