वा कवी मिलिंद!

केवळ अप्रतिम!!

अचूक छंदरचना. एखदा सुरेल राग गायल्यासारखा फुलत जाणारा सशक्त शब्दांचा आलाप. मधुर भावना आणि आपल्या काव्यात क्वचितच आढळणारा नम्रपणा.

तू परीस देवदत्त , लाभलीस पामरास
या सजीव फत्तरास आणलेस माणसात

वा! केवळ अप्रतिम!!

प्रत्येक शेर अप्रतिम. अमुक अमुक आवडला म्हणावे तर दुसराही तितकाच ताकदीचा त्यामुळे आवडलेले शेर सांगायचे म्हटले तर आख्खी गज़लच इथे उतरवावी लागेल!

आपले हार्दिक अभिनंदन. अश्या सुंदर रचना अधिकाधिक वाचायला आवडतील.

आपला
(समाधानी) प्रवासी