३. धोका दिला त्याने! विश्वासघात केला त्याने!

याला थोड्याशा जुन्या मराठीत 'फशी पाडले त्याने' वगैरे वाक्प्रचार होता, असे काहीसे आठवते! (चालू - म्हणजे current अशा अर्थी -मराठीत 'त्याने दगा दिला' असेही म्हणता येईल.)

- टग्या.