संगतीचा परिणाम असावा. इथे मनोगतावर एक बाळ वावरत (की रांगत?) असे/असते. ते कोण आहे हे शोधण्याच्या त्याच्या (ही!) सत्यशोधान अभियानाचाच हा प्रतिसाद एक भाग समजावा ;)
अवांतर : अश्या शैलीत एखादा लेख लिहिण्याचा विचार आहे की काय? ;)
लेख लिहायचाच झाला तरी नाव बदलून लिहायचा विचार नाही ;)
आपल्या या व इतर अभियानांना शुभेच्छा.