साहेबाचे विमान ........(माहित आहे ना)

कळले नाही.

लिंक निट वाचा

रोख कळला नाही.

आणि देशभक्ती एका ब्रिटीशा कडुन शिकायची

१. काय हरकत आहे?

२. बाय द वे, कदाचित आपल्याला समजले नसेल, पण इथे जॉन्सनसाहेब देशभक्ती शिकवत नसून, देशभक्तीच्या नावाने (स्वतःच्या स्वार्थी उद्देशाकरिता) बोंबाबोंब करणाऱ्यांबद्दल टीका करत आहे.

- टग्या.