कमी तेल घालून फोडणीमध्ये बारीक चिरलेली लसूण, मिरची, थोडी कोथिंबीर व थोडा ओला नारळ घालून गुलाबी रंगावर परतले व ते बटाट्याच्या कुस्कऱ्यात घालून वडे केले. वेगळ्या प्रकारची खमंग चव आली.