श्री सुभाष व श्री प्रभाकर,
आपण दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त आहे. मेथी, मिरे, लवंगा, तीळ हे पदार्थ मी कधीच फोडणीमध्ये घातले नव्हते. कोणत्याही परतून होणाऱ्या किंवा पातळ भाज्यांमध्ये हे पदार्थ चालतात का?
रोहिणी