मिलिंद,

तुमच्या छंदावरच्या पकडीचं कौतुक करावं का शब्दांवरच्या मोहिनीचं का भावाच्या सरितेचं हेच कळत नाही आहे. तुमच्यासारखा परीस आम्हां पामरांना लाभला हे आमचं भाग्य!

असं धुंदवून टाकणारं काव्य हे केवळ काव्य उरतच नाही, त्याचं होतं मनोगत!