हा असा गुन्हा, पुन्हा पुन्हा करून टाकतो
वा! मिसरा छान आहे. चंद्रही छान फितूर झाला आहे.

एकंदर छान कल्पना असल्या तरी माझ्यामते गझल खुललेली नाही. मोगऱ्याचा शेर भरतीचा वाटतो. मिठी करणे, हा वाक्प्रचार माहितीतला नाही.

शुभेच्छा.