ईश्वर करो आणि मराठीवर तसली वेळ न येवो!

आपण हे विधान करण्यापूर्वी इंग्रजीवर ही वेळ का आली हा भाग दुर्लक्षिला आहे असे वाटते. मुळात इंग्रजी नसलेल्या लोकांना, गरजेपुरती इंग्रजी, कमीत कमी वेळेत शिकता यावी हा यामागचा उद्देश वाटतो.

देव करो अशा गरजा मराठीबद्दलही निर्माण होवोत व सर्व जगाला लवकरात लवकर समजू शकेल अशी सहज सोपी मराठी निर्माण करण्याची वेळ आपणावरही येवो.

(सदर भाषेच्या व्याकराणाबद्दलचे पहिले लिखाण १९३० मध्ये लिहिले गेले.)