पाककृती वाचूनच खोकला गेला. मनोगतावरील कवितांमुळे मेंदू चोंदला होता. धन्यवाद.

आल्याची वडी जशी असते गेल्याची वडीही असते. सासूबाईंना विचारून तिची पाककृती दिल्यास उत्तम होईल.

अबब!!!!!