तुमची भाषांतरे चांगलीच आहेत. पण बघा ना, मूळ इन्ग्रजी वाक्यात सर्रास वापरलेला "व्यक्तिमत्व" हा शब्द तुम्ही कंसात घातलात.

मी तुमच्या आधीच्या एका मताशी सहमत आहे. आपण शब्दच नव्हे, तर काही संकल्पनाच मुलांपासून दूर ठेवतो.