पूर्वीच्या काळी, राजेमहाराजांच्या करमणुकीसाठी करवण्यात आलेल्या, दोन हत्तींच्या युद्धास साठमारी म्हणत असे ऐकून आहे. या शब्दाचा उगम जाणून घ्यायला आवडेल.