बरोबर आहे... मिठी करणे हा वाक्यप्रचार नाहीच ऐकला मी पण. आणि इथे जो वाक्यप्रचार वापरला आहे तो सैल करणे आहे मिठी करणे नाही...

सैल ही मिठी नको करूस... कृपया बरोबर आहे का सांगा...

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...