छान.
चार दिवस सुंठेचे, चार दिवस आल्याचे.
२५० ग्रॅम आले आणि ८०० ग्रॅम साखर. ५:१६ हे प्रमाण लक्षात ठेवायला थोडे अवघड आहे. १:३ केले तर चालेल का?
काही लोकांना नुसते आले फार तिखट लागते. थोडासा खवा घातला तर चालेल का?
- माफी