रोहिणीताई,

कालच इडल्या केल्या होत्या आणि तुम्ही कृती दिली तसे सांबार. मस्त झाले होते !

धन्यवाद !